23 फेब्रुवारी राशिफळ : मिथुन

मिथुन
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहणार आहे. कारण तुमच्या खर्चात आज वाढ होईल. परंतु, कोट कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. जोडीदाराशी संवाद होईल, एखाद्या समस्येतून मार्ग निघेल. कामात सुद्धा चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य कमजोर राहिल. परंतु, भाग्याच्या बळावर काही कामे पूर्ण कराल. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य आहे. व्यापारात लाभ होऊ शकतो.