23 फेब्रुवारी राशिफळ : सिंह

सिंह
कामानिमित्त केलेले प्रयत्न चांगले परिणाम घेऊन येतील. कामात लक्ष लागेल. कौतूक होईल. भाग्यामुळे एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. भांडण-तंट्यात हस्तक्षेप करण्याची सवय बाजूला ठेवा. प्रेमसंबंधात आनंदाची स्थिती राहिल. दाम्पत्य जीवनात तणाव कायम राहिल. आज तुमच्या उत्पन्नात चढउतार राहिल. व्यापारासाठी दिवस चांगला राहिल.