23 फेब्रुवारी राशिफळ : तुळ

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहू शकतो. प्रयत्नांनंतर अल्प यश मिळेल. यामुळे तुम्ही उघडपणे आनंद व्यक्त करू शकणार नाही. कुटुंबात तणावाची स्थिती राहिल आणि ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य कमजोर राहू शकते. घरातील छोटे तुम्हाला सहकार्य करतील. धार्मिक कार्यात मन रमेल. एखाद्या तिर्थयात्रेसाठी जाऊ शकता. प्रेमसंबंधात आजचा दिवस खुप चांगला आहे. दाम्पत्य जीवनात काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. आरोग्य कमजोर राहिल. खर्च जपून करा. कामात मनासारखे परिणाम न मिळाल्याने मन दुखी होईल.