23 फेब्रुवारी राशिफळ : मीन

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी एखाद्या प्रवासाचे संकेत देत आहे. हा प्रवास तुमचा व्यापार वाढवेल. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कामात प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला एखादा पुरस्कार मिळू शकतो. तुमचे उत्पन्नही वाढू शकते. मान-सन्मान वाढेल. खर्चही थोडे वाढतील परंतु चिंता करण्याचे कारण नाही. तुमच्या मनात प्रेमाची भावना राहिल ज्यामुळे दाम्पत्य जीवन आनंदी होईल. प्रेमसंबंधात आज समस्या तुमची वाट बघत आहेत. तुमच्या प्रिय व्यक्तीशी भांडण होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल. समस्यांना समर्थपणे तोंड द्याल.