23 फेब्रुवारी राशिफळ : धनु

धनु
तुमच्यासाठी आजचा दिवस चढउताराचा राहिल. कामात अंशिक यश मिळेल. तुम्ही खुप उत्साही रहाल आणि जास्त मेहनत कराल. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहिल. एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. ज्यामुळे लोक तुमच्या घरी येतील. मित्रांची भेट होईल. प्रेमसंबंधात दिवस अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य चांगले राहिल. परंतु, पैशावरून कुटुंबात वाद होऊ शकतात. खर्च वाढेल.