23 जून राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. आरोग्याची काळजी घ्या. एखादी दुखापत किंवा अपघात होऊ शकतो. आजारी पडू शकता. खर्च वाढेल आणि मानसिक ताण वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. मेहनतीने काम कराल आणि तुमचे कौतुकही होईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात अडचणी येतील. जोडीदाराशी भांडण होऊ शकते, सावधगिरी बाळगा.