23 जून राशिफळ : सिंह

सिंह
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्नही वाढेल आणि खर्चही वाढेल. पण खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नासह आपण सर्वकाही व्यवस्थीत कराल. मानसिक ताण वाढू शकतो. विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कामात चांगले परिणाम मिळतील, परंतु कामावर लक्ष ठेवा, अन्यथा संधीचा फायदा घेत, दुसरी एखादी व्यक्ती त्रासदायक ठरू शकते.