23 मे राशिफळ : तुळ

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात चढ-उतार राहील. सहकार्‍याशी वाद होऊ शकतो. परंतु, कुणाशीही आज वाद, भांडण करू नका. अचानक पैसा येण्याची शक्यता आहे. प्रकृती कमजोर राहू शकते. वैवाहिक जीवन सामान्य राहील आणि प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील.