26 मे राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवशी खूप काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, अन्यथा हानी होऊ शकते. वैवाहिक जीवनात तणाव कायम राहील. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. कामात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबाचे सदस्य आपला सन्मान वाढविण्यात मदत करतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. सन्मान वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा