27 फेब्रुवारी राशिफळ : ‘नोकरी-व्यापार’, ‘धन’ आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित अचूक ‘भविष्यवाणी’

पोलीसनामा ऑनलाइन – 

मेष
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडे सांभाळून राहा, कारण खर्च खुप वाढणार आहे. परंतु, तुमचे उत्पन्नही वाढेल ज्यामुळे तुम्ही बॅलन्स ठेवू शकाल. धार्मिक कामात मन रमेल आणि एखाद्या तिर्थस्थळी जाऊ शकता. आज ऑफिसमध्ये खुप मेहनत कराल आणि बॉस तुमचे कौतूक करतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहिल. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. दाम्पत्य जीवनात रोमान्स आणि प्रेमाचे क्षण येतील.

वृषभ
आज तुमची अनेक कामे होतील, ज्यामुळे मन आनंदीत होईल. उत्पन्न वाढेल आणि नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आज एखाद्या विवाह सोहळ्यात किंवा पार्टीत जाण्याचा योग आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खुपच चांगला आहे. प्रिय व्यक्तीसोबत रोमान्स आणि प्रेमाचे क्षण मिळतील. दाम्पत्य जीवनात काही समस्या येतील. सासरच्या लोकांकडून काही अडचणी येऊ शकतात. कामात स्थिती तुमच्या बाजूने राहिल. आरोग्य चांगले राहिल.

मिथुन
या राशीच्या लोकांसाठी दिवस खुप चांगला आहे. कामात चांगले परिणाम दिसून येतील. परंतु, सोबत काम करणार्‍यांशी चांगले वागा. आरोग्य चांगले राहिल, पण खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. दाम्पत्य जीवनात तणावासह समजूतदारपणाही दिसून येईल, यासाठी विचारपूर्वक पुढे जा. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला नाही, यासाठी प्रिय व्यक्तीला नाराज करू नका.

कर्क
तुमच्या राशीसाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तुम्ही खुश राहाल आणि प्रत्येक काम उत्साहाने कराल. परंतु, यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. आज तुम्ही शत्रूवर विजय मिळवाल. कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात थोडे लक्ष द्यावे लागेल. मेहनत सुरूच ठेवा. दाम्पत्य जीवनात जोडीदार एखाद्या गोष्टीवर विचारविनिमय करू शकतो. आरोग्य चांगले राहिल.

सिंह
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक ताण वाढेल आणि खर्च वाढल्याने मन दुखी होईल. तुमच्यावर आर्थिक दबाव वाढेल आणि कामात कठीण परिश्रमानंतर यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात आजचा दिवस सामान्य राहिल. दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. एखाद्या वादविवादात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. आरोग्य चांगले राहिल. कामात चढ-उतार राहिल.

कन्या
तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. दाम्पत्य जीवनात रोमान्स आणि प्रेम वाढेल. एकमेकांसाठी समजूतदारपणा वाढेल. ज्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण तणावाचे राहिल. प्रेमसंबधासाठी दिवस सामान्य आहे. कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही तुमच्या योजनांवर अंमलबजावणी करू शकाल.

तुळ
तुमच्यासाठी आजचा दिवस कमजोर आहे. मानसिक तणाव राहिल आणि खर्चसुद्धा वाढतील. यामुळे पैसा खुप खर्च होईल, ज्यामुळे तुमच्यावर दबाव असल्याचे जाणवेल. एखाद्या प्रवासासाठी जाऊ शकता. कुटुंबापासून दूर राहाल, कारण कामामध्ये व्यग्र राहाल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. दाम्पत्य जीवनात आजचा दिवस सांभाळून राहा. कारण एकमेकांशी वाद होऊ शकतो. कामात दिवस चांगला चांगला जाईल.

वृश्चिक
आज तुम्ही खुप खुश राहाल. तुमच्या प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील आणि प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त कराल. कुटुंबातील वातावरणही चांगले राहिल. ज्यामुळे तुम्हाला आत्मबळ मिळेल. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे, जोडीदाराला एखादा फायदा होईल. आरोग्य मजबूत राहिल. जुन्या रोगांपासून मुक्ती मिळेल. परंतु, घर-कुटुंबाशी संबंधीत काही लोक त्रास देण्याचा प्रयतन करतील, यासाठी सावध राहा. कामासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.

धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह वेळ घालवाल. कुटुंबातील लोकांशी संबंध अधिक घट्ट होतील. एकमेकांविषयी प्रेमभावना वाढेल. घरात एखादे नवीन वाहन येऊ शकते. घराची साफ सफाई आणि सजावटीवर लक्ष द्याल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. तुमच्यासोबत काम करणारे तुम्हाला मदत करतील. तुम्ही कडू बोलल्याने मित्र दुखावतील. प्रेमसंबंधासाठी दिवस खुप चांगला आहे. दाम्पत्य जीवनात तणाव राहू शकतो.

मकर
तुमच्यासाठी आजचा दिवस एखाद्या प्रवासाला जाण्यासाठी खुप चांगला आहे. प्रवासात यश मिळेल आणि तुम्हाला मजा येईल. एखाद्या नव्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. सिंगल लोकांना नव्या व्यक्तीला भेटल्याने आनंद मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस सामान्य आहे, परंतु एखाद्या गोष्टीवरून भांडण करू नका. आज तुमचा खर्च खुप वाढेल. कामात सहकार्‍यांसोबत मिळून काम केल्यास यश मिळेल.

कुंभ
तुमच्यासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे. आज एखाद्या पार्टीत सहभागी होऊ शकता. खर्च खुप वाढेल, तरीसुद्धा मन आनंदी राहिल. बुद्धीमत्तेच्या जोरावर आव्हानांना तोंड देत विजय मिळवाल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. उत्पन्न भरपूर वाढेल. व्यापारात चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमसंबधासाठी दिवस चांगला आहे. दाम्पत्य जीवनात हलका तणाव राहिला तरी स्थिती चांगली राहिल.

मीन
मानसिकदृष्ट्य आज तुम्ही खुप आनंदीत राहाल. इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी रााहिल. दाम्पत्य जीवनात प्रेम वाढेल आणि रोमान्सचे क्षण मिळतील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागेल. प्रिय व्यक्तीसोबत तणाव वाढू शकतो. कुटुंबात स्थिती खुप चांगली राहणार नाही, यासाठी थोडे लक्ष द्या. खर्च खुप वाढतील. कामात चांगले परिणाम मिळतील आणि विश्वास वाढेल. व्यापारासाठी प्रवास कराल.