27 जुलै राशीफळ : धनु

धनु
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्चात कपात होईल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. मन प्रसन्न होईल. कामात यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. वैवाहिक जीवन शांततामय राहील. दीनमान प्रेमसंबंधासाठी चांगले आहे. खास कामगिरीने प्रिय व्यक्तीचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील.