28 जुलै राशिफळ : कुंभ

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. संघर्षातून भाग्य चमकेल. कामाच्या बाबतीत दिनमान चांगले आहे. पैशाची आवक होईल. आरोग्यात चढ-उतार होईल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात आपल्या मनातील गोष्ट प्रिय व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी खुप मेहनत करावी लागेल.