28 जुलै राशिफळ : मीन

मीन
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. खर्च वाढतील, उत्पन्न सामान्य राहील, यासाठी थोडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत दीनमान ठीक आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो. परस्पर समंजसपणाने यावर मात करण्यास सक्षम असाल. प्रेमात तणावाचा सामना करावा लागू शकतो. कारण आपल्या संबंधाला कुणाची तरी नजर लागू शकते. कुणीतरी तुमच्या नात्याला विरोध करू शकतो.