3 मार्च राशिफळ : धनू

धनू
तुमच्यासाठी आजचा दिवस सामान्य आहे. नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. जुने कर्ज फेडण्यात दिलासा मिळेल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. आरोग्य मजबूत राहिल. कामातील सहकार्‍यांचे वागणे आवडेल आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला रोमान्स करण्याची संधी मिळेल. आपले प्रेम व्यक्त कराल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. रागावर नियंत्रण ठेवा.