30 जुलै राशीफळ : कुंभ

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. काम चांगल्याप्रकारे सांभाळाल, अनेक महत्वाची कामे वेळेत पूर्ण कराल. कुटुंबासाठी सुद्धा आपला वेळ द्याल, आणि त्यांच्याबरोबर प्रेम आणि आपुलकीने वागाल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. रागावर नियंत्रण ठेवले तर ते योग्य ठरेल. प्रेमसंबंधात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तोंडातून एखाद अशी गोष्ट बाहेर पडू शकते जी नंतर त्रासदायक ठरू शकते. आरोग्य कमजोर राहील.