30 जुलै राशीफळ : तुळ

तुळ
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्याची काळजी घ्या. उलट-सुलट अन्न खाणे टाळा. जिभेच्या चवीपेक्षा आरोग्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. आजचा दिवशी प्रेमसंबंधामध्ये काही समस्या दिसत आहेत म्हणून काळजी घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. व्यापारात फायदा होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like