30 जुलै राशीफळ : वृषभ

वृषभ
आजचा दिवस आनंददायक आहे. मनापासून आनंदी व्हाल, कुटुंबातील लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात आज रोमान्स राहील. प्रेमसबंधात आज चांगले परिणाम मिळतील, परंतु प्रिय व्यक्तीची आपल्याकडून निराशा होऊ शकते, याकडे लक्ष द्या. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यापारी वर्गालाही फायदा होईल. भाग्याची साथ लाभल्याने प्रगती होईल. आरोग्य बळकट होईल.