30 मे राशिफळ : कर्क

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. पैशांची आवक होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च कमी होईल, परंतु इन्कम चांगले झाल्याने स्थिती सुधारेल. कामात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. प्रमोशनचा योग आहे. कामात तुमच्या कार्याचे कौतूक होईल. वैवाहिक जीवन मजबूत राहील. जोडीदार तुम्हाला समजून घेईल, सहकार्य करेल. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस खुप चांगला आहे.