30 मे राशिफळ : मिथुन

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. परंतु, खर्च वाढतील. इन्कम सामान्य राहील, यासाठी आर्थिक नियोजन करा. आरोग्यात चढ-उताराची स्थिती राहील. वैवाहिक जीवनात तणाव राहील. काही अडचणी येऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे, रोमान्सची संधी मिळेल. एकमेकांशी मनातील गोष्टी बोलाल. टेक्नॉलॉजीमध्ये जास्त वेळ घालवाल.