30 मे राशिफळ : तुला

तुला
आजचा दिवस सामान्य आहे. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आजारी पडू शकता. जास्त उलट-सुलट खाऊ नका. खाणे-पिणे संतुलित ठेवा. कामात केलेली मेहनत यश मिळवून देईल, स्थिती तुमच्या बाजूने राहील. इन्कम वाढेल. खर्च कमी होईल. प्रेमसंबंधात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. विवाहितांसाठी आजचा दिवस मजबूत आहे.