30 मे राशिफळ : धनु

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. परंतु, इन्कम चांगले होईल. पैशांची आवक होईल. खर्चात थोडी कमी येईल. आरोग्य सामान्य राहील. विरोधकांकडे लक्ष ठेवा. त्यांच्यापासून सावध राहा. कामात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन शांततामय राहील. जोडीदाराची बुद्धमत्ता तुम्हाला आश्चर्यचकित करेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील.