30 मे राशिफळ : कन्या

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत कराल. यामुळे केलेल्या प्रयत्नांना यश लाभेल. घरातील आपल्या जबाबदारीमुळे तुमचे वेगळे स्थान निर्माण होईल. प्रेमसंबंधात शांतता राहील. नाते घट्ट होईल. विवाह करण्याचा विचार कराल. विवाहितांच्या नात्यात नाविन्य येईल. इन्कम ठिक राहील.