6 ऑगस्ट राशिफळ : कर्क

कर्क
दिनमान सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावापासून दूर रहा. कामासाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य चांगले राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील.