6 ऑगस्ट राशिफळ : मीन

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. मनात एखाद्या गोष्टीवरून संताप असू शकतो. उत्पन्न ठीक होईल. कामासाठी दिवस मजबूत आहे. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. वैवाहिक जीवनात स्वत:ला भाग्यवान समजाल.