7 जुलै राशिफळ : मंगळवारी ग्रह, नक्षत्र देतील ‘या’ 4 राशींना ‘साथ’, ‘भाग्योदया’चे योग

मेष – आजचा दिवस चांगला आहे. कामावर अधिक लक्ष द्याल, ज्यामुळे व्यस्त राहाल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबधात चांगले परिणाम मिळतील. पैसे मिळतील. वडिलांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे दिवस अधिक चांगला जाईल. आरोग्यात चढ-उतार राहील.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. रखडलेली कामे होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. एखादे धार्मिक गुरू किंवा एखाद्या विद्वान व्यक्तीची भेट होईल, जे खूप मदत करतील. त्यांचे मार्गदर्शन तुमच्या उपयोगी येईल. कामात प्रवासासाठी जावे लागेल. काही लोकांची बदली होऊ शकते.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. अचानक पैसे मिळू शकतात. वैवाहिक जीवनासाठी दिवस खूप अनुकूल आहे. तणावाची परिस्थिती होती, तिच्यापासून मुक्तता मिळेल. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. कामात केलेले प्रयत्न लांबणीवर पडतील. ज्यामुळे मनोबल थोडे कमजोर होईल, परंतु काही कामे होतील. कौटुंबिक जीवन ठीक राहील.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य कमजोर राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासाठी पैसा खर्च कराल. आनंद होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. संमिश्र परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीशी चांगले बोला. कामात दिवस तुमच्या बाजूने आहे. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. वैवाहिक जीवन खूप चांगले राहील, आनंदी व्हाल. प्रेमसंबंधासाठी दिवस नेहमीप्रमाणे निघून जाईल. प्रिय व्यक्तीच्या वागण्यात चांगुलपणा वाढेल. कामात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य बळकट राहील, परंतु अचानक सांधेदुखीची तक्रार होऊ शकते किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक वेदना त्रास देऊ शकते. प्रॉपर्टीच्या बाबतीत फायदा होईल.

कन्या
आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. कामात चांगले परिणाम मिळू शकतील. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. जोडीदार कुटुंबाची जबाबदारी घेईल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्ती एखादी गोष्ट सांगेल, ज्यामुळे आपणास वाईट वाटेल.

तुळ
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस खूप चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप चांगला आहे. प्रिय व्यक्ती मनातील गोष्ट सांगेल. तुमचे पूर्ण लक्ष कुटुंबाकडे राहील. कुटुंबातील वडीलधार्‍यांचे आरोग्य बिघडू शकते. कामात चांगले परिणाम मिळतील. कामाचे कौतुकही होईल.

वृश्चिक
आजचा दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधासाठी सुद्धा दिवस चांगला आहे, चांगले परिणाम मिळतील. तब्येत बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. कामात सहकार्‍यांशी भांडण होऊ शकते. यामुळे काम आणखी बिघडू शकते. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. अचानक पैसे मिळू शकतात.

धनु
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. वैवाहिक जीवनात चांगले अनुभव येतील. जोडीदार काही चांगल्या गोष्टी करेल, ज्यामुळे खूप आनंद मिळेल. तुम्हाला हे देखील समजेल की तो तुमच्यासाठी खूप मूल्यवान आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. मित्रासाठी प्रेमाची भावना अनुभवू शकता. खर्चात वाढ होईल, परंतु उत्पन्नामध्येही वाढ होईल. ज्यामुळे जास्त त्रास होणार नाही. कौटुंबिक जीवन चांगले राहील. कामात मेहनत करावी लागेल.

मकर
आजचा दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी खुप चांगला काळ आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक ताण वाढेल. आरोग्य कमजोर राहील. धार्मिक कार्यात खर्च कराल. कुटूंबाबाबत काही मोठा निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. कामासाठी दिवस फायदेशीर ठरेल.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. खर्च खूप वाढेल. पैशांची गुंतवणूक टाळा. कामासाठी दिवस उत्तम आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंद मिळेल.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. धनलाभा होईल. खर्च कमी होईल. भाग्याची साथ लाभेल. आरोग्यही चांगले राहील. चांगल्या कामांवर खर्च कराल. पण ते जास्त होणार नाही. कौटुंबिक वातावरण काहीसे त्रासदायक राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. कामाचे कौतुक होईल.