31 मे राशीफळ : आज ‘या’ 6 राशींचे ग्रह प्रबळ, मिळणार मोठे यश, इतरांसाठी असा आहे महिन्याचा शेवटचा दिवस

मेष
31 मे राशीफळ (horoscope) दिवस संमिश्र आहे. व्यापारात यश आणि नोकरीत प्रमोशन मिळेल. सामाजिक कार्यावर खर्च कराल. सरकारकडून सन्मान मिळेल. दुपारी व्यापारात डील पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरकडून धनलाभ होईल. आई-वडीलांची सेवा कराल.

वृषभ
दिवस उत्तम फलदायक आहे. नवीन योजनांमुळे व्यापारात वेगाने प्रगती होईल. नोकरीत शुभवार्ता समजेल. जोडीदाराचे सहकार्य, सान्निध्य मिळेल. संततीच्या विवाहाचा प्रस्ताव मंजूर कराल. सायंकाळी मंगल सोहळ्यात सहभागी व्हाल.

मिथुन
दिवस रचनात्मक आहे. एखादे काम पूर्ण करण्यात दिवस जाईल. जोडीदाराला वेळ देता येणार नाही. आज तेच काम करण्याचा विचार करा जे आवडते, कारण आज कामे होतील. स्वतासाठी वेळ काढाल. मानसिक शांती मिळेल. व्यापारात नवीन योजना सुचतील. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्याने प्रगती होईल.

कर्क
दिवस शुभफळ देणारा आहे. दुसर्‍यांची मदत कराल, त्याचे फळ मिळेल. ऑफिसमध्ये लाभ होईल. सहकारी कौतूक करतील. मनासारखे वातावरण राहील, सकारात्मक ऊर्जा राहील. रात्री एखाद्या कार्यक्रमात सहभागी वहल. तणावातून मुक्ती मिळेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाती बाधा दूर होईल.

सिंह
दिवस व्यस्ततेचा आहे. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात फायदा होईल. खर्च कराल. व्याजाच्या व्यवहारासाठी दिवस कमजोर आहे. कार्यक्षेत्रात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु सर्व कामे होतील. उधार दिलेले पैसे परत येतील. कुटुंबाची जबाबदारी पूर्ण कराल.

कन्या
दिवस प्रत्येक गोष्टीत सतर्क राहण्याचा आहे. कारण शत्रु नुकसान करू शकतो. सतर्क रहा. व्यापारासाठी प्रवास कराल, लाभ होईल. दुपारी मित्र मदत मागू शकतो. मंगलकार्यावर घरात चर्चा होईल. वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगा. नोकरीत प्रमोशन थांबू शकते. व्यस्तेतमुळे घरात वेळ देता येणार नाही, आई नाराज होईल.

तुळ
दिवस उत्तम फलदायक आहे. प्रॉपर्टीचे वाद सुटतील. जोडीदारासोबत चर्चा कराल. व्यापारात नवीन प्रोजेक्टसाठी दिवस उत्तम आहे. मित्रांकडून विशेष माहिती मिळेल. मालमत्तेच्या प्रकरणात विजय होईल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा.

वृश्चिक
दिवस इतर दिवसांच्या तुलनेत खुप चांगला आहे. रोजगाराची संधी मिळेल. कुटुंबातील सुख आणि शांतीचा आनंद घ्याल. मानसिक तणाव कमी होईल. मन प्रसन्न राहील. नोकरीत किंवा व्यापारात नावीन्य आणू शकता. भविष्यात याचा लाभ होईल. व्यापारात दिवसभर संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

धनु
दिवस सावधगिरीने प्रत्येक काम करण्याची संधी देईल, यासाठी लाभ घ्या. असे केले नाही तर मोठे काम हातातून जाईल. ठोस निर्णय घेताना विचार करा. नातेवाईकासाठी पैशााची व्यवस्था करावी लागेल. पण त्यास ओळखावे लागेल, गैर फायदा घेऊ शकतो. व्यापारात जोखीम विचारपूर्वक घ्या, त्रास होऊ शकतो.

मकर
दिवस चांगल्या परिणामांचा आहे. घरगुती कामे उरकण्याची चांगली संधी आहे. संततीच्या भविष्याचा मोठा निर्णय घ्याल. भागीदारीच्या व्यापारा मोठा लाभ होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. संततीच्या अभ्यासाकडे लक्ष द्या.

कुंभ
दिवस आरोग्यासाठी नरम आहे. हवामानातील बदल त्रासदायक ठरेल, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. लाभाच्या संधी मिळतील. व्यापारात निर्णय घेताना घाई करू नका, पश्चाताप होऊ शकतो. सायंकाळ भाऊ-बहिणीसोबत घालवाल. त्याच्या विवाहातील बाधा दूर होईल.

मीन
दिवस उत्तम फळ देणारा आहे. व्यापारात जोखीम घेणे लाभाचे ठरेल. कुटुंबात काही समस्या असेल तर धैर्य, मधुर वागण्याने ती सोडवा. नोकरीत वादात पडू नका, वरिष्ठांच्या नजरेतून उतरू शकता. नुकसान होऊ शकते. सतर्क रहा. विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळेल. प्रेमजीवनात तणाव राहू शकतो.

Also Read This :