‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस शर्लिन चोपडानं बिकिनी घालून केला योगा ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पोलिसनामा ऑनलाइन –हॉट अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल शर्लिन चोपडा आपल्या बोल्ड अंदाजानं सर्वांना हैराण करताना दिसत आहे. शर्लिन नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत येत असते. शर्लिननं पुन्हा एकदा काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे ज्यात ती योगा करत आहे. परंतु तिचा अवतार मात्र नेहमीप्रमाणंच हॉट दिसत आहे. शर्लिनच्या या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B-jXQeJBI_o/

शर्लिननं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत ती योगा करत आहे. परंतु आपल्या हॉटनेससाठी फेमस असणाऱ्या शर्लिननं इथंही आपला बोल्डनेस दाखवला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं बिकिनी घातली आहे. काही फोटोत शर्लिनं ब्लॅक करत काही फोटो व्हाईट बोल्ड बिकिनीत दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-l6lijhRFG/

बिकिनी घालणं शर्लिसाठी एक कॉमन गोष्ट आहे. याआधी तर तिनं चक्क न्यूड फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केले आहेत आणि सर्वांनाच सरप्राईज केलं आहे. शर्लिनला असेच हॉट आणि इरॉटिक व्हिडीओज शेअर करायला खूप आवडतं.

https://www.instagram.com/p/B-gwoA_hhW5/

शर्लिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने कामसूत्र थ्रीडी सिनेमात काम केलं होतं. यात तिचे अनेक बोल्ड सीन्स होते. या सिनेमात तिचे अनेक अर्धनग्न व्हिडीओ होते. तिने एक सेमी न्यूड व्हिडीओ निर्माता-दिग्दर्शकाच्या परवानगीशिवाय युट्युबवर शेअर केला होता. तेव्हाही मोठा वाद झाला होता.

https://www.instagram.com/p/B-Zg-byB1i5/

https://www.instagram.com/p/B_hH98qhYwL/

https://www.instagram.com/p/B_Pbyn8BSA_/

https://www.instagram.com/p/B-m5smih5hH/

https://www.instagram.com/p/B-pEjvZBVrt/

https://www.instagram.com/p/B98krifBRFn/

https://www.instagram.com/p/B9EiVfZBLCB/

https://www.instagram.com/p/B88PuWiBTvb/