‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारी बेबी डॉल सनी लिओनी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून ती लोकांपर्यंत पोहोचली होती. आजपर्यंत सनी अनेक सिनेमात दिसली आहे. इंडियात आल्यानंतरही सनीचा प्रवास काही सोपा नव्हता. सध्या सनीचे काही फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हॉट फिगरवाल्या सनीचे प्रत्येकजण दीवाना आाहे.

सनी सांगते की, भारतात येण्याआधी सनी खूप घाबरलेली होती. ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत आल्यानंतर युएसमधील भारतीय कम्युनिटी तिला तिसस्कार करणारे मेल करत होती. हे सगळं फेस करण्याची तिची अजिबात इच्छा नाही. लोकांचा तिरस्कार तसंही आताही प्रेमात बदलला आहे.

पॉर्न इंडस्ट्रीत गेल्यानंतर बदलले होते नाव
सनी जेव्हा भारतात आली तेव्हा तिला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. परंतु लवकरच ती हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा हिस्सा बनली. जेव्हा ती पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते तेव्हा तिने आपले नाव बदलले होते. सर्वांनाच ठाऊक आहे की, तिचे खरे नाव करनजीत कौर आहे.

बेकरी शॉपमध्ये केले काम
बॉलिवूडमधील सर्वात हॉट अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी जेव्हा 15 वर्षांची होती तेव्हा ती पहिल्यांदा बेकरी शॉपमध्ये काम करत होती. सनी एका रुढीवादी पंजाबी परिवारातून आलेली मुलगी आहे. सनी पॉर्न इ़ंडस्ट्रीत गेल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिच्यासोबतचे नाते तोडले.

कामामुळे झाले होते ब्रेकअप
रिपोर्ट्सनुसार सनी लिओनीचे अफेअर प्लेबॉय एंटरप्रायजेसचे वाईस प्रेसिडेंट ऑफ मार्केटींग मॅट एरिक्सनसोबत होते. जेव्ही सनीने इतर पुरुषांसोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याने सनीसोबत ब्रेकअप केले.

image.png

सनीच्या भावाचेही नाव सनी
रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनीच्या भावाचे नाव सनी (तिने भावाच्या नावावरून स्वत:चे नाव बदलून सनी ठेवले आहे) आहे. जेव्हा सनीच्या आईला तिच्याबद्दल समजले तेव्हा ती खूप ड्रिंक करायला लागली.  याचे प्रमाण इतके वाढले की, त्यातच तिचे निधन झाले.

डिनियल वेबरला नव्हती खास इम्प्रेस
रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनी डॅनियल वेबरला सुरुवातीला काही खास इम्प्रेस नव्हती. वेबरने तिला इम्प्रेस करण्यासाठी काहीच कसूर केली नाही. सनीसाठी हॉटेलवर त्याने तब्बल 24 गुलाब पाठवले होते. यानंतर दोन वर्षांनी दोघे लग्नबंधनात अडकले.

अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय का ? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

रक्तदान केल्याने ‘या’ आजारांपासून दूर रहाणे आहे शक्य

‘या’ उपायांनी हायब्लड प्रेशरवर आणा नियंत्रण

घरच्या घरीच करा ‘थायरॉईडवर’ जालीम उपाय

केंद्रीय अर्थसंकल्प हा ‘गोंधळलेला’ अर्थसंकल्प ,विरोधकांची टीका

 

Loading...
You might also like