‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे गोव्यातील हॉट फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मंदाना करीमी नेहमीच तिच्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असेत. सध्या तिने कामातून ब्रेक घेतला असून ती सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले फोटो शेअर केले आहे. त्यात ती बोल्ड अवतारात दिसत आहे. तिचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Weekend mood 😆🐒 #hellyeah

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

पिवळ्या रंगाची बिकीनी आणि नारंगी रंगाचं श्रग घातलेली मंदाना खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. चाहत्यांना तिचे फोटो खूपच आवडत आहे. तिचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Bollywood town ▶️ #mandanakarimi 🌸

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

क्या कूल है हम या चित्रपटात मंदाना कुणाल खेमू सोबत दिसली होती. 2015 मध्ये ती भाग जॉनी मध्येही दिसली होती. ती अनेकदा तिच्या लव लाईफ, घटस्फोट आणि हॉट फोटो आणि व्हिडीओंमुळे लाईमलाईटमध्ये आली आहे. ती टीव्ही शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती मै आैर चार्ल्स या सिनेमातही झळकली आहे.

View this post on Instagram

I miss you ❤️ #mybaby #puppylove #elvis #busymum

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

मंदाना सोशलवर खास करून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर नेहमीच सक्रीय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड, हॉट आणि सेक्सी फोटो आणि व्हिडीओज आहेत जे नेहमीच चाहत्यांना आवडत असतात. वेळोवेळी तिचे हे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like