Hot Water Advantages | गरम पाण्यात मिसळून ‘या’ गोष्टींचे करा सेवन; पचन होईल व्यवस्थित, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Hot Water Advantages | गरम पाण्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खुप लाभदायक मानले जाते. हेल्थ एक्सपर्टनुसार रोज रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित काम करते. तसेच शरीर डिटॉक्सिफाय होते, अनेक गंभीर आजारांपासून बचाव (Hot Water Advantages) होतो.

प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी (Famous Ayurveda doctor Abrar Multani) यांच्यानुसार, गरम पाण्यामुळे पोटाच्या समस्या (Stomach Problems) दूर होतात. तर वजन कमी करण्यात (Weight Loss) सुद्धा गरम पाणी उपयोगी आहे. गरम पाण्यात जर काही घरगुती गोष्टींचा वापर केला गेला तर त्या आणखी लाभदायक आणि हेल्दी होतात. यामध्ये हळद, लसून, लिंबू, मध आणि गुळाचा समावेश आहे. यापासून होणारे फायदे जाणून घेवूयात…

हळद, लसून, लिंबू, मध आणि गुळासोबत गरम पाणी प्यायल्याने होणारे फायदे (Drink hot water with these things)

1. गरम पाणी आणि हळद (Hot water and turmeric)

हळदीतील करक्यूमिन तत्व कॅन्सरपासून बचाव करते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. गरम पाण्यात हळद टाकून रोज घेतल्याने पचन सुधारते कफची समस्या दूर होते. (Hot Water Advantages)

2. गुळासोबत गरम पाण्याचे फायदे (Benefits of hot water with jaggery)

गुळात भरपूर पोषण असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक गुळाचा खडा खाऊन गरम पाणी प्यायल्यास शरीराची पचनक्रिया आणि इम्युनिटी सिस्टम मजबूत होते.

3. गरम पाण्यासोबत लसणाचे करा सेवन (Consume garlic with hot water)

लसणाचे सेवन हार्टसाठी लाभदायक आहे.
हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी रोज गरम पाण्यासह लसणाचे सवेन करावे. बद्धकोष्ठता दूर होते.
हाय ब्लड प्रेशरसाठी उपयोगी आहे. (Hot Water Advantages)

4. गरम पाण्यासह लिंबू आणि मध (Lemon and honey with hot water)

गरम पाण्यासोबत लिंबू आणि मध घेतल्याने वजन कमी होते, संसर्गापासून बचाव होतो,
इम्युनिटी मजबूत होते, अनेक प्रकारचे हंगामी आजार दूर राहतात.

Web Title :- Hot Water Advantages | hot water advantages amazing benefits to health by consuming these things with hot water news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | अंमलदारांची कैफियत पोलीस आयुक्तांनी ऐकली ! स्थगित केलेल्या पोलिसांच्या विनंती बदल्या होणार

Subodh Kumar Jaiswal | केंद्र विरुद्ध राज्य नवा वाद ! CBI चे संचालक सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील 15 वर्षे जुन्या प्रकरणी राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्रक

Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !