‘या’ मराठी अभिनेत्रीच्या ‘BOLD’ अवतारनं चाहते ‘घायाळ’, दाखवलं HOT ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते. भाग्यश्री आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आल्याचं दिसत आहे. भाग्यश्री रुपेरी पडद्यावर फारशी आली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात असते. आपल्या काही हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे भाग्यश्रीची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. भाग्यश्रीचा हॉट अंदाजावर चाहतेही फिदा झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B5aCPX_nXnK/

भाग्यश्रीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती कमालीची सेक्सी दिसत आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. भाग्यश्रीच्या मादक अदा पाहण्यासारख्या आहेत. भाग्यश्री अनेक हॉट अ‍ॅक्ट्रेस पैकी एक आहे. सध्या भाग्यश्रीच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये तिनं हॉट क्लीव्हेज दाखवलं आहे. मराठी इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जातात. चाहत्यांनी तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

https://www.instagram.com/p/B5aCObfH0B2/

भाग्यश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काय रे रास्कला या सिनेमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या सिनेमात दिसली. चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून तिने तेलगू सिनेमात पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिने आपल्या मादक अदा दाखवल्या होत्या. लवकरच ती बॉलिवूडमध्ये दिसणार अशी चर्चा आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BzkVWcJn3ag/

https://www.instagram.com/p/B5aCNmknr_N/

https://www.instagram.com/p/B4usGRAH-Mr/

https://www.instagram.com/p/B4ur7s9ne9d/

https://www.instagram.com/p/B3ykcCGnR8I/

https://www.instagram.com/p/B2oayaWHuXr/

https://www.instagram.com/p/ByW4HrrHK75/

Visit : policenama.com