अभिनेत्री ‘मिनिषा लांबा’नं शेअर केले ‘ब्लॅक’ बिकीनीतील ‘HOT’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मिनिषा लांबा दीर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. परंतु तरीही चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. याचे कारण म्हणजे तिचे हॉट आणि बोल्ड फोटो. मिनिषा पुन्हा आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनली आहे. यावेळी तिचे काही हॉट आणि सेक्सी फोटो समोर आले आहेत, ज्यांची सोशलवर भरपूर चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

Whadidja say????

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

मिनिषाचे ब्लॅक बिकीनीतील काही फोटो समोर आले आहेत जे झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. मिनिषानं स्वत: तिचे हे सेक्सी फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सध्या तिच्या या हॉट फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिनिषा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओज ती सोशलवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांचंही मिनिषाला मोठं प्रेम  मिळत असतं. यावेळी चाहत्यांनी तिच्या बोल्डनेसनं आणि सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

😎

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

जिला गाझियाबाद या सिनेमानंतर मिनिषाच्या करिअरला ओहोटी लागली. त्यामुळे मिनिषाला आपलं क्षेत्र बदलावं लागलं. मिनिषा आता एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द मिनिषानंच तिच्या एका ताज्या मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे.

मिनिषाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाले तर, तिने मॉडेलिंगने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2005 साली आलेल्या ‘यहा’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. मिनिषा रणबीरच्या बचना ऐ हसीनो या सिनेमातही दिसली आहे. यानंतर तिनं हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, वेल डन अब्बा, भेजा फ्राय, जिला गाझियाबाद या सिनेमात काम केलं. 2017 साली आलेल्या संजय दत्तच्या भूमी या सिनेमात ती शेवटची दिसली.

View this post on Instagram

Caption this pls

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

View this post on Instagram

Just another day in paradise… Happy Sunday…

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on

Loading...
You might also like