‘हाऊसफुल 4’मध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री पूजा हेगडेनं ग्लॅमरस फोटोंनी वाढवली चाहत्यांची ‘एक्साईटमेंट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूजा हेगडे लवकरच मोठा कमर्शियल सिनेमा हाऊसफुल 4 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनन, कृति खरबंदा आणि चंकी पांडे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणारी पूजा हेगडे मात्र सर्वांच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पूजाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. पूजाचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढल्याचे दिसत आहे. सध्या पूजाचे हे सुंदर फोटो पाहून चाहते तिच्यावर भाळताना दिसत आहे. हाऊसफुल 4 हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

🕊🕊🕊

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर हाऊसफुल 4 मध्ये दिसणारी पूजा बाहुबली फेम प्रभाससोबत जान या सिनेमाचीही शुटींग करत आहे. सध्या आपल्या फोटोंनी ती चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

☺️

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

View this post on Instagram

🍑

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

View this post on Instagram

🚀

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

View this post on Instagram

🤟🏼😎

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

 

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like