‘हाऊसफुल 4’ चे धमाकेदार ‘पोस्टर’ रिलीज ! जाणून घ्या अक्षय, रितेश, कृति ‘कोणत्या’ भूमिकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, कृति सेनन, बॉबी देओल आणि रितेश देशमुख सारखे स्टारकास्ट असलेला हाऊसफुल 4 हा सिनेमा 26 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. दिवाळीत रिलीज होणाऱ्या या सिनेमाचे पोस्टर बुधवारी रिलीज करण्यात आले. हे पोस्टर अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत, सिनेमाच्या प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळे पोस्टर रिलीज करण्यात आले. यात अक्षय कुमारने त्याचा लुक आणि नाव देखील सांगितले आहे.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक


हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक
सुरुवात अक्षय कुमारने आपल्या भूमिकेपासून केली, अक्षयने आपला पोस्टर शेअर करत लिहिले की, भेटा 1419 सालच्या राजकुमार बालाला आणि 2019 च्या लंडन रिटर्न हॅरीला. कंफ्यूजन आणि वेडापणाचा धमाका. सिनेमाचा ट्रेलर 27 सप्टेंबरला होणार रिलीज.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक

हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक
या नंतर अक्षयने रितेश देशमुखच्या लूकचा पोस्टर रिलीज केला, फ्रेम केलेल्या फोटोमध्ये तो दिसत आहे आणि सिनेमात त्याचे नाव नर्तकी बांगडू महाराज असे आहे.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक

हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक
रितेशचा जो मॉर्डन लूक आहे तो देखील पोस्टरवर दिसत आहे. ज्यात त्याचे नाव रॉय असे आहे. त्यात अक्षयने लिहिले की, हे तुम्हाला वेड लावण्यासाठी तयार आहेत.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक

त्यानंतर अक्षयने तिसरा फोटो बॉबी देओलचा शेअर केला आहे. त्यात त्याचा पहिला लूक धर्मपूत्र नावाने आहे. तर यंग भूमिकेत तो मॅक्सच्या भूमिकेत आहे.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक
पुढील लूक कृति सेननचा आहे, जी सितमगडची राजकुमारी मधू च्या भूमिकेत आहे, आणि यंग भूमिकेत लंडनच्या कृतिच्या भूमिकेत आहे. अक्षय ने लिहिले की एकाने कथेचे सुरुवात केली तर दुसरा ती संपवेल.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक
पूजा हेगडेचा पोस्ट देखील रिलीज करण्यात आला आहे ती सिनेमात महत्वाची भूमिका निभावत आहे, त्यात अक्षयने लिहिले की राजकुमारी माला आणि पूजाची ही आनोखी कथा आहे. जाणून घ्या तिची जीवन कोणाशी जोडले आहे.
हाउसफुल 4 के पोस्टर्स रिलीज, सामने आया अक्षय-रितेश-कृति का धमाकेदार लुक