…म्हणून ‘ही’ ईसाई ‘नन’ बनली ‘PORN’ STAR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोलंबियातील एका सुंदर युवतीला नन व्हायचं होतं. धर्मानं बनवलेल्या रस्त्यावर जाणं हे तिचं ध्येय होतं. तिनं नन बनण्यासाठी तब्बल 8 वर्षे धार्मिक शाळेत अभ्यास केला. नंतर अचानक तिच्या आयुष्यात असा टर्न आला की, तिनं हे सगळं सोडून दिलं. आता ती टॉपची पॉर्न स्टार आहे. आपली कहाणी एका मुलाखतीत सांगितल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. युदी पेनेदा असं तिचं नाव असून तिचं वय 29 वर्षे आहे.


कोलंबियाच्या युदीनं 10 व्या वर्षी धार्मिक शाळेत प्रवेश घेतला होता. तिला वाटत होतं की, जगात नन बनण्यापेक्षा चांगलं दुसरं काहीच नाही. ज्या वयात मुली ग्लॅमर, सुख सुविधा आणि करिअरबद्दल विचार करतात त्याच वयात ती विचार करत होती की, तिला नन व्हायचं आहे. बायबलमधील प्रत्येक लाईन आणि अध्याय युदीला पाठ होता. जेव्हा शाळेत नन येत्या होत्या तेव्हा ती खूप प्रभावित होत असे.

युदीनं टीव्ही शोमध्ये सांगतिलं, “कॉन्व्हेंटमधील शिक्षण आणि शिस्त तिला विशेष आवडत होती. परंतु कसे काय माहिती तिला तिच्या पेक्षा मोठ्या वयाच्या धार्मिक शिक्षकावर प्रेम झालं. हे प्रेम एवढं झालं की तिला चर्च सोडावं लागलं. शिक्षकानं खूप प्रयत्न केलं की, तिनं कॉन्व्हेंट सोडू नये आणि नन बनून चर्चमध्ये रहावं. यानंतर तिला कोलंबियातील मेडेलिन नावाच्या ठिकाणी नेस्ले कंपनीत नोकरी मिळाली.

शिक्षकावर प्रेम झाल्यानंतर तिला जाणीव झाली की, ती नन बनण्यासाठी बनली नाही. तिनं ठरवलं की, ती आता तेच करणार जे तिचं मन सांगेल. यानंतर तिची भेट जुआन बुस्टॉसशी झाली. जो अ‍ॅडल्ट वेबकॉमसाठी मॉडेल शोधत होता. युदीला वाटलं की, आपणही या क्षेत्रात नशीब आजमून पहावं. बुस्टॉसला भेटल्यानंतर कास्टींगनंतर तिची सिनेमासाठी भरती करण्यात आली. सुरुवातीला तिला थोडं खराब वाटलं परंतु आता ती ठिक आहे असं ती सांगते. ती चर्चला जाते. पादरींसमोर ती रोचक असे कंफेशनही करत असते.

युदी पेनेदा खुलेआम सांगते की, ती अ‍ॅडल्म सिनेमात काम करते. ती जे काही करते तिला खूप आवडतं. हे सगळं कलात्मक आहे असं ती म्हणते. तिचं म्हणणं हे की, हेच ते काम आहे जे मला करायचं होतं. तिच्या मुलाखतीचे व्हिडीओ वारंवार पाहिले जाताना दिसत आहेत. अनेकजण तिचे दीवाने झाले आहेत.


Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !