जो पालकांशी एकनिष्ठ नाही तो राष्ट्राशी काय एकनिष्ठ राहणार? कंगनाचे ‘हे’ ट्विट झालं व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड मधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून आज देखील कंगना रानौत चे नाव घेण्यात येते. ती नेहमी तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते.

 

 

 

 

 

 

नुकतेच ती पुन्हा एकदा तिच्या ट्विटरवरील पोस्ट मुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.

ट्विटरवर चं म्हणायला गेलात तर अभिनेत्री कंगना रनौतने निष्ठा व इमानदारी याबद्दल आपले मत शेअर केले आणि लिहिले की, “जो पालकांशी एकनिष्ठ नाही तो कधीही राष्ट्राशी निष्ठावंत राहू शकत नाही … निष्ठा ही एक अंतर्निहित बनत आहे आणि दीमकांसारख्या आमच्या आत्मविश्वासावर पोसणे सुरू करत आहे.”

 

 

 

 

 

तिचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर एका नेटकऱ्यानी ट्विट करत कंगनाला असे ट्रोल केले की, “तू तीच आहेस जिने आपल्या पालकांशी गद्दारी करून त्यांना सोडले व १५ वर्षाची असतानाच पळून आलीस.”