बॉलिवूड कलाकार एवढ्या लवकर इंग्रजी कसं शिकतात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे जन्मापासूनच इंग्रजी भाषेचे जाणकार आहेत. जसे की सारा अली खान. सारा अली खान एका सुशिक्षित कुटुंबातून आहे. तिचे आजोबा मंसूर अली खान जे पटौदीचे नवाब म्हणून ओळखले जातात. त्यांनी ऑक्सफोर्डमधून शिक्षण घेतलं आहे. सारा स्वत: कोलंबियाला गेली आहे.

View this post on Instagram

Fam-Jam 🌈🧿 Sun-Tan ☀️ 🌊

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

काही कलाकार जसे की, कंगना रणौत जेव्हा पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये आली होती तेव्हा तिला खास काही इंग्रजी येत नव्हतं. तिनं एका महिलेकडून इंग्रजीचे धडे घेतले. यानंतर ती इंग्रजी बोलू लागली.

नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे काही कुशल कलाकार जे वास्तवमध्ये इंग्रजी जाणतात. त्याच्याकडे रसायनशास्त्राची डिग्री आहे. तो थोडा संकोच करून बोलतो परंतु हिंदी बोलण्यात तो कुशल आहे. त्यामुळेच तो हिंदी बोलतो.

अशा प्रकारचे बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांना आधीपासून इंग्रजी येतं. तर काही कलाकार असे आहेत जे कोचिंग लावतात आणि इंग्रजीचे धडे घेतात. काही कलाकार इंग्रजी शिवाय हिंदी आणि इतरही भाषेत मार्गदर्शन घेताना दिसतात ज्यांना आपली भाष्य आणि साहित्य चांगलं करायचं आहे.

You might also like