‘रिसर्च’नुसार कमीत कमी ‘एवढया’ मिनीटाचे असावेत शारीरिक संबंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकालच्या धावपळीच्या जीवनात तणावामुळे लोक अनेक आजारांना बळी पडत आहे. सर्वात मोठा आजार म्हणजे शारीरिक दुर्बलता. या समस्येमुळे व्यक्ती सेक्स करताना पार्टनरला पूर्ण संतुष्ट करण्यास असमर्थ ठरतो. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की एक संतुष्ट किंवा समाधान देणारा सेक्स किती वेळेचा असावा. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

काय सांगतो सर्व्हे ?

अमेरिकेतील हेल्थ डॉक्टरांनी ७५९० जोडप्यांवर शारीरिक संबंध ठेवण्याबाबत नुकताच एक रिसर्च केला आहे. या रिसर्चमधून असे समोर आले आहे की, सेक्सची योग्य वेळ ही ३ मिनिटांची असते. जर तुम्ही हे ३ मिनिट पूर्ण करत असाल तर तुमच्यासाठी हे चांगलं आहे. अनेक डॉक्टरांच्या मते जर तुम्ही ३ मिनिटांपेक्षा कमी वेळ कमी वेळ सेक्स करत असाल तर ही तुमच्यासाठी समस्या आहे. कारण सेक्स करण्याची वेळ ही ३ मिनिटांपेक्षा जास्त असते. हेही तुमच्या शरीरासाठी चांगलं मानलं जात नाही. तरीही सेक्सचा वेळ किती हवा हे तुमच्या दोघांवरही अवलंबून असायला हवं.

काय सांगतात डॉक्टर ?

जर तुम्हीही शारीरिक दुर्बलता आणि तणावामुळे सेक्स करताना ३ मिनिट सेक्स करू शकत नसाल तर सेक्स लाईफच्या दृष्टीकोनातून हा एक चिंतेचा विषय आहे. यासाठी तुम्हाला वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like