दिवसभरात इतक्या वेळा यूरिन पास करणे आहे नॉर्मल, यापेक्षा जास्त झाल्यास ‘या’ 4 आजारांचा असू शकतो धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तज्ज्ञांनुसार एका निरोगी व्यक्ती दिवसात 6 ते 8 वेळा यूरिन पास करतो. परंतु काही लोक दिवसात यापेक्षा जास्त वेळा यूरिनला pee जातात. अशावेळी डॉक्टरांकडे गेले पाहिजे. दिवभरात खुप जास्त वेळा यूरिन होण्याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहित आहे का ? जाणून घेवूयात… how many times you should pee a day if otherwise there can be a risk of these diseases

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

1 डायबिटीज –
ब्लडमध्ये शुगर लेव्हल वाढल्याने डायबिटीज सारखा आजार होतो.
ज्यामुळे शरीरात एक्स्ट्रा ग्लूकोज बनवू लागते. असे झाल्याने ग्लूकोज यूरिनद्वारे बॉडीच्या बाहेर पडते. ज्यामुळे सतत लघवी येते.

2 किडनी स्टोन –
सतत लघवी येणे किडनी स्टोनचा सुद्धा संकेत आहे. किडनी स्टोन झाल्यास ब्लॅडरवर त्याचा जास्त प्रेशर पडतो. ज्यामुळे सतत लघवी येते.

3 यूटीआय –
यूरिनल ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले तरी सुद्धा तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
हे इन्फेक्शन झाल्यास ब्लॅडरमध्ये इरिटेशन होऊ लागते. ज्यामुळे सतत टॉयलेटला जावे लागते.

4 प्रोस्टेट ग्लॅड वाढणे –
प्रोस्टेट ग्लँड केवळ पुरुषांच्या बॉडीतच असते. हे वाढल्याने वारंवार बाथरुमला जावे लागते. या आजारात लघवीला खुप त्रास होतो.

Web Titel : how many times you should pee a day if otherwise there can be a risk of these diseases

 

Pew Survey News | भारतातील मुस्लिमांना वाटते त्यांच्यासाठी असावे वेगळे कोर्ट, ‘इतके’ टक्के भारतीयांना नको असतो मुस्लिम शेजार