राज्यात कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान ? पहा आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा २०१९ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी आजचा तिसरा टप्पा सर्वात मोठा टप्पा होता. एकूण ११७ जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील १४ जागांचा समावेश आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागात मतदानासाठीचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. आता राज्यातील १४ मतदार संघांवर मतदान संपेपर्यंत किती मतदान झाले याची आकडेवारी पाहूया. ही अंतिम आकडेवारी अंतीम नसून रात्री नऊ वाजेपर्य़ंत निवडणूक आयोगाच्या अधीकृत वेबसाईटवरील आकडेवारी आहे. यामध्ये किंचीत फरक पडू शकतो.

राज्यातील लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आकडेवारी
सातारा –  ५९.00 %
वाई –  ५७.९३ % , कोरेगांव  – ६०.६३ %, कराड – ६२.८३ %, पाटण – ५३.४६, सातारा – ५६.७२ %

सांगली –  ६० %
मिरज – ५८ %, सांगली – ५४.२६ %, पळूस – ६७.५० %, खानापूर – ६३.४५ %, तासगाव – ६० %, जत ५६.८२ %

रावेर – ५६ %
चपडा – 56 %, रावेर – 62 %, भुसावळ – 49 %, जामनेर – 54 %, मुक्ताईनगर – 53 %, मलकापूर – 61 %

रत्नागिरी -सिंधुदुर्ग –  60 %
चिपळून – 51 %, रत्नागिरी – 64 %, कणकवली – 56 %, कुडाळ – 66 %, सावंतवाडी – 65 %

रायगड –  56 %
पेण – 64 %, अलीबाग – 62 %, श्रीवर्धन -53 %,  महाड – 50 %, दापोली – 54%, गुहागर -52%

पुणे-  50 %
वडगाव शेरी  – 50 %, शिवाजीनगर – 47 %, कोथरुड – 48%, पर्वती -48%, पुणे कॅन्टोन्मेंट -50 %, कसबा पेठ – 46 %

माढा –  58 %
करमाळा – 56%, माढा – 69%, सांगोला – 55 %, माळशीरस -57 %, फलटण -57 %, माण – 52 %

कोल्हापूर-   69 %
चांदगड – 65 %,  राधानगरी – 69 %, कागल – 75%, कोल्हापूर दक्षिण -67 %, करवीर -74%, कोल्हापूर पश्चिम – 66 %

जालना-  65 %
जालना – 53 %, बदनापूर -68 %, भोकरदन – 69 %, सिल्लोड -63%, फुलंबरी- 66%, पैठण -69 %

जळगाव-  53 %
जळगाव शहर -43 %, जळगाव ग्रामीण -54 %, अमळनेर -53, इरंडोल – 56 %, चाळीसगाव – 54%, पाचोरा – 57 %

हातकणंगले-  66 %
हातकणंगले – 70 %, इचलकरंजी – 63 %, शिरोळ – 67 %, इस्लामपूर -64 %, शिराळा -60 %

बारामती- 60 %
दौंड -57 %, इंदापूर -61 %, बारामती -70%, पुरंदर- 59%, भोर -61%, खडकवासला -53 %

औरंगाबाद-   62 %
कन्नड -63 %, औरंगाबाद मध्य – 63 %, औरंगाबाद पश्चिम – 61 %, औरंगाबाद पूर्व – 60%, गंगापूर -63 %, वैजापूर – 65 %

अहमदनगर – 59 %
शेवगाव – 65%, राहुरी -51 %, पारनेर -58%, अहमदनगर शहर -52 %, श्रीगोंदा -62 %, कर्जत-जामखेड -61 %

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like