अवघ्या काही मिनिटात कळेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, जाणून घ्या सोपी पध्दत

पोलीसनामा ऑनलाइन – आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर lpg cylinder ही एक महत्वाची भूमिका बजावत असतो. सिलिंडरमध्ये lpg cylinder किती गॅस शिल्लक आहे? यावरून लोक नेहमी संभ्रमित राहतात.

अचानक सिलिंडरमधील गॅस संपल्याने त्रासही सहन करावा लागतो.

परंतु, घरच्या घरी सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासू शकता.

यासाठी घरच्या घरी करता येणारी खूप सोपी पध्दत आहे. जाणून घ्या.

आपल्या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे तपासण्यासाठी प्रथम एक कापड पाण्यात भिजवून ओले करून घ्यावा.

आता या ओल्या कपड्याने सिलिंडरवर एक जाड रेषा काढा.

यानंतर 10 मिनिटे वाट पाहा. आता आपल्या सिलिंडरचा जो भाग रिकामा असेल, तो भाग लवकर कोरडा होईल आणि जिथे गॅस शिल्लक आहे त्या भागावरील पाणी उशीरा कोरडे होईल.

अशा प्रकारे आपण आपल्या सिलेंडरमध्ये गॅसचे प्रमाण किती आहे, हे सहजपणे शोधू शकता.

वास्तविक, सिलिंडरचा मोकळा भाग गरम असतो, म्हणून रिक्त भागातील पाणी लवकर कोरडे होते

आणि गॅसने भरलेला भाग त्यामानाने थंड असतो, त्यामुळे त्या भागातील पाणी उशीरा कोरडे होते.

ही पद्धत आपल्याला किती गॅस शिल्लक आहे, हे समजण्यासाठी मदत करू शकते.

Also Read This : 

 

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

 

Steel producer Shyam Metallics IPO : 14 जून रोजी फक्त 303 रुपये गुंतवा आणि करा चांगली ‘कमाई’

 

Nutrients For Women : तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 पोषक तत्वांचा करावा समावेश, जाणून घ्या

 

Coronavirus in Pune : पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

Gmail Password | तुम्हाला सुद्धा बदलता येत नसेल ‘जीमेल’चा पासवर्ड तर जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

 

Disinfect Home : ‘कोरोना व्हायरस’च्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी अशाप्रकारे करा घर ‘डिसइन्फेक्ट’, जाणून घ्या

 

Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या

 

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

 

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिकयोगा’