‘शारीरिक संबंध’ आठवड्यातून किती वेळा ठेवावेत ? काय होतात फायदे ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्सला घेऊन अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. एक चांगली सेक्स लाईफ एन्जॉय करणाऱ्या लोकांनाच्या मनात असा प्रश्न नेहमी येतो की, आठवड्याभरात किती वेळा सेक्स करायला हवा. तज्ञांच्या मते आठवड्यातून ६ वेळा सेक्स करावा. यामुळे काय फायदे होतात हेही आपण जाणून घेणार आहोत. रेग्युलर सेहत केल्याने आरोग्यावर अनेक परिणाम होतात. म्हणजेच आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात.

1) डोकेदुखीला आराम – जर तुम्हा डोकेदुखीचे कारण सांगून सेक्सपासून बचाव करत असाल तर, असं करणं थांबवा. कारण जेव्हा तुम्ही ऑर्गेजमपर्यंत पोहोचता तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या हार्मोनचा स्तर ५ पटीने वाढतो. यामुळे शरीरातील अनेक त्रास नाहीसे होतात.

2) चांगली झोप – सेक्सनंतर एक चांगली झोपही लागते. त्यामुळे पुढच्या दिवशी सकाळी तु्म्ही रिलॅक्स होऊन उठता. त्यामुळे कामावरही चांगले परिणाम होतात. याशिवाय तुम्हाला खूप पॉजिटीव वाटतं.

3) फिटनेससाठी फायदे – जर तुम्ही फिटनेससाठी जीमला जाणार असाल आणि अधिकाधिक मेहनत करणार असाल तर याला सेक्स एक चांगला पर्याय ठरू शकतो. सेक्समुळे बॉडी शेपमध्ये राहण्यासाठी मदत मिळते. नियमित सेक्स केल्याने कंबरेचा लठ्ठपणा कमी होतो. अर्धा तास सेक्स केल्याने ८० हून अधिक कॅलरीज बर्न होतात.

4) इम्युन सिस्टम – नियमित रुपात सेक्स केल्याने बॉडीचे इम्युन सिस्टम म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशी लढण्यासाठी अधिक सक्षम होतं. यामध्ये सर्दी आणि ताप यांसारखे आजारही येतात.

5) हृदयाचे आरोग्य – एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सेक्समध्ये अ‍ॅक्टीव पुरुषांना हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. आठवड्यात 2 वेळा सेक्स करणाऱ्या लोकांमध्ये महिन्यात एकदा सेक्स करणाऱ्या लोकांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. जर तुम्ही नियमित सेक्स करत असाल तर हा धोका अधिक कमी होतो.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

Loading...
You might also like