सावधान ! ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ’या’ आजांराचा धोका, ‘या’ 8 प्रकारे घ्या काळजी

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे, यामधून शिक्षण क्षेत्र सुद्धा सुटलेले नाही. उलट कोरोनाचा परिणाम शिक्षणावर जास्त झाला असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनपासून आजपर्यंत महाराष्ट्रासारख्या राज्यात अजून शाळा उघडणे शक्य झालेले नाही. यामुळे सध्या शाळांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केलेत. तसेच इतरही ऑनलाइन कोर्सेत मुलांना दिले जात आहेत. शिवाय मुले घरातच असल्याने मोठ्या प्रमाणात गॅझेटचा वापर करता आहे. आता याचे काही दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहे.

या समस्या वाढत आहेत
1 मुलांमध्ये चिडचिड
2 मानसिक आरोग्य खराब होणे
3 एकाग्रता कमी होणे
4 डोळ्यांवर ताण पडणे
5 मुलांची एकाग्रता कमी होणे
6 मानदुखी, पाठदुखी, सर्वाइकल पेन
7 लठ्ठपणा, वजन वाढणे

अशी घ्या काळजी

1 मुलं कशाप्रकारे बसतात याकडे लक्ष ठेवा.
2 स्क्रीनचा आकार मोठा ठेवा.
3 इंटरनेट स्पीडकडे लक्ष ठेवा.
4 मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
5 अभ्यासाव्यतिरिक्त गॅझेटचा जास्त वापर करून देऊ नका.
6 मुलांसाठी असलेले व्यायामाचे प्रकार करायला सांगा.
7 त्यांच्या आहाराकडे लक्ष ठेवा.
8 त्यांना पूर्ण झोप मिळू द्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like