How To Increase RBC | ना सप्लीमेंट – ना गोळ्या ! लाल रक्तपेशी वाढवून शरीर मजबूत करण्यासाठी खा ‘ही’ 5 पोषक तत्व; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – How To Increase RBC | आरबीसी या मानवी रक्तातील सर्वात सामान्य पेशी आहेत. लाल रक्तपेशींमध्ये Red Blood Cells (RBC) हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन असते, जे फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेते. शरीर दररोज लाखो लाल रक्तपेशींचे उत्पादन करते (How To Increase RBC). आरबीसी काऊंट कमी झाल्याने थकवा, चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे (Fatigue, Dizziness And Increased Heart Rate) यासारख्या समस्या उद्भवू शकतात (How To Increase Red Blood Cells).

 

नेहमी अशक्त किंवा थकल्यासारखे वाटते का? अ‍ॅनिमिया (Anemia) चा त्रास होतो का?, हे लाल रक्तपेशींची संख्या (RBC) कमी असते तेव्हा होते. जर तुमचर आरबीसी काऊंट (RBC Count) कमी असेल, तर शरीराला संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल (How To Increase Red Blood Cell Count).

 

साहजिकच, कमी आरबीसी काउंटमुळे तुम्हाला थकवा, चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आम्ही तुम्हाला अशा पाच पौष्टिक पदार्थांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात (How To Increase RBC).

 

आरबीसी वाढवण्यासाठी आयर्न (Iron To Increase RBC)

आयर्नयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील आरबीसीचे उत्पादन वाढू शकते. आयर्नयुक्त पदार्थ खालील प्रमाणे (Iron Rich foods Are As Follows) –

लाल मांस (Red meat)

कलेजी (Liver)

पालेभाज्या, हिरव्या भाज्या (Leafy Vegetables, Green Vegetables)

सुका मेवा जसे की मनुका (Dry Fruits Like Raisins)

बीन्स (Beans)

शेंगा (Peanuts)

अंड्याचा बलक (Egg Yolk)

आरबीसी – फॉलिक अ‍ॅसिड वाढवण्यासाठी (RBC – To Increase Folic Acid)

अन्नामध्ये काही व्हिटॅमिन बी म्हणजेच फॉलिक अ‍ॅसिड असल्यास तुम्हाला शरीरातील आरबीसी वाढण्यास मदत होते.

 

बी जीवनसत्त्वे समृध्द पदार्थ (Foods Rich In B Vitamins) –

ब्रेड (Bread)

अन्नधान्य (Cereals)

हिरव्या भाज्या (Green Vegetables)

शेंगा (Peanuts)

मसूर डाळ (Split Red Lentil)

मटार (Peas)

नट्स (Nuts)

 

आरबीसी वाढवण्यासाठी – व्हिटॅमिन बी12 (To Increase RBC – Vitamin B12)

जर तुम्हाला नेहमी अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी-12 समृद्ध असलेल्या गोष्टी वाढवाव्यात. व्हिटॅमिन बी-12 (Vitamin B12) शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि अ‍ॅनिमियापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी खालील गोष्टींचा आहारात समावेश करावा.

रेड मीट (Red Meat)

मासे (Fish)

दुग्धजन्य पदार्थ, जसे की दूध आणि चीज (Dairy Products, Like Milk And Cheese)

अंडी (Eggs)

 

आरबीसी वाढवण्यासाठी – कॉपर (To Increase RBC – Copper)

कॉपर हे एक पोषक तत्व आहे जे थेट आरबीसी उत्पादनास कारणीभूत ठरत नाही, परंतु ते आपल्या आरबीसीला आवश्यक असलेल्या आयर्नपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकते. यासाठी खालील पदार्थ सेवन करा.

अंडी

शेलफिश (Shellfish)

कलेजी

शेंगा

चेरी (Cherry)

काजू (Cashew)

व्हिटॅमिन ए (Vitamin A)

आरबीसी वाढवण्यासाठी – व्हिटॅमिन ए (To Increase RBC – Vitamin A)

शरीरातील आरबीसीची पातळी वाढवण्यासाठी हे पोषक तत्व आवश्यक आहे. हे रेटिनॉल म्हणून ओळखले जाते आणि ते आरबीसी उत्पादनास समर्थन देते. व्हिटॅमिन ए समृद्ध पदार्थांमध्ये खालील पदार्थांचा समावेश आहे –

हिरव्या भाज्या, जसे की पालक आणि केल (Green Vegetables, Like Spinach And Kale)

रताळे (Sweet Potato)

गाजर (Carrots)

लाल मिरची (Red Chili)

फळे, जसे की टरबूज, द्राक्षे आणि खरबूज (Fruits, Like Watermelon, Grapes And Muskmelon)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- How To Increase RBC | include 5 foods and supplements in your diet to increase red blood cells and hemoglobin naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pulses For Cholesterol | हार्ट अटॅक-स्ट्रोकला कारणीभूत ठरणार्‍या ’बॅड कोलेस्ट्रॉल’ शरीरातून बाहेर काढतील ‘या’ 5 प्रकारच्या डाळी; जाणून घ्या

 

Coronavirus In Maharashtra | कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती होणार?

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचे दर