How To Make 100 Crore Fund | जाणून घ्या 15 ते 20 वर्षानंतर 100 कोटी रुपयांचा फंड बनवण्यासाठी तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – How To Make 100 Crore Fund | तुम्हाला 20 वर्षांनंतर 100 कोटी रुपयांचा निधी हवा आहे का ? पण हे करण्यासाठी तुमचे उत्पन्नही (Income) जास्त असले पाहिजे आणि तुम्हाला खूप बचत (Saving) आणि गुंतवणूक (Investment) करावी लागेल. अलिकडच्या वर्षांत स्टॉक मार्केटमध्ये, अनेक मल्टीबॅगर स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न (Multibagger Stocks) दिला आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार (Investors) मालामाल झाले आहेत. (How To Make 100 Crore Fund)

 

पण ज्यांना शेअर बाजारावर (Stock Market) रोज लक्ष ठेवता येत नाही किंवा ज्यांना त्याची फारशी समज नाही, ते 20 वर्षांनंतर म्युच्युअल फंडात दर महिन्याला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करून स्वत:साठी मोठा फंड उभारू शकतात, जेणेकरून त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या विवाहापासून निवृत्तीपर्यंतचे जीवन आनंदाने जगू शकतात.

 

उदाहरणार्थ, तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन Systematic Investment Plan (SIP) द्वारे दरमहा किती रक्कम गुंतवावी लागेल जेणेकरून 15 किंवा 20 वर्षांनंतर तुम्ही 100 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. (How To Make 100 Crore Fund)

 

उदाहरण – 1 (कसा तयार होईल 20 वर्षात 100 कोटी रुपयांचा फंड)

तुम्हाला 20 वर्षांनंतर 100 कोटी रुपयांचा फंड हवा असेल आणि तुम्ही हे स्वप्न पाहत असाल,
तर आतापासून दरमहा तुम्हाला 10,01000 रुपये (10 लाख एक हजार रुपये) SIP द्वारे चांगल्या म्युच्युअल फंडाच्या सर्वोत्तम योजनेत गुंतवावे लागतील.

पुढील 20 वर्षांसाठी, तुम्हाला एकूण 24,02,40,000 रुपये (24 कोटी 2 लाख 40 हजार रुपये) गुंतवावे लागतील.
समजा ही योजना 12 टक्के वार्षिक रिटर्न देते, तर 20 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक रु. 100,01,47,000 (रु. 100 कोटी एक लाख सत्तेचाळीस हजार) पर्यंत वाढेल.
म्हणजेच तुमच्या 24 कोटींच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 76 लाख रुपयांचा रिटर्न मिळेल.

 

उदाहरण -2 (कसा तयार होईल 15 वर्षांत 100 कोटी रुपयांचा फंड)

जर फक्त 15 वर्षात 100 कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल,
तर तुम्हाला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये दरमहा 20 लाख रुपये गुंतवावे लागतील.

पुढील 20 वर्षांसाठी, तुम्हाला एकूण रु. 36,00,00,00 (रु. 36 कोटी) गुंतवावे लागतील.
समजा ही योजना 12 टक्के वार्षिक रिटर्न देते. तर 15 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक 100, 91,52,000 रुपये (100 कोटी 91 लाख 52 हजार रुपये) पर्यंत वाढेल.
म्हणजेच तुमच्या 36 कोटींच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सुमारे 65 लाख रुपयांचा रिटर्न मिळेल.

 

Web Title :- How To Make 100 Crore Fund | know how much you should invest per month to make 100 crore rupees corpus in 15 to 20 years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा