अभिनेता हृतिक रोशन आवडतो ‘हा’ खेळाडू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हृतिक रोषणाचा चित्रपट सुपर ३०, येत्या १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. आता हृतिक याच चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तर यादरम्यान  हृतिक स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाइव्ह मध्ये पोहचले असता त्यांनी यावेळी सांगितले की त्याला कोणता क्रिकेटपटू आवडतो.

image.png

हृतिक म्हणाला, “मला आणि माझ्या आईला महेंद्र सिंह धोनी आवडतो. मला वाटत की ते  एक चांगले शिक्षक आहेत, एक महान विचारवंत आहेत. माझी आई खूप आनंदी होत असेल कि मी धोनीचा नाव घेतला आहे. मला वाटते कि ते खूप प्रेरणादायी आणि एक चांगले प्लॅनर आहेत.”

image.png

रविवारी  भारत- इंग्लंड वर्ल्ड कप सामना होता. या सामन्यांमध्ये भारताचा प्रभाव झाला होता. क्रिकेट लाईव्ह मध्ये हृतिकने २०११  वर्ल्ड कप मध्ये भारत आणि इंग्लंड मध्ये झालेल्या सामन्या बद्दल काही आठवणी शेअर केले.

image.png

हृतिक म्हणाला,”मला आठवते की मी स्टेडियममध्ये खेळ पाहायला जायची योजना केली होती, पण शेवटच्या क्षणी काही काम आल्याने मी खेळ पाहण्यासाठी जाऊ शकलो नाही. पण काम झाल्यावर मी माझ्या कुटुंबियांसोबत बसून घरात शेवटचा ओव्हर पाहिला आणि आम्ही विजयाचा आनंद घेतलो.”

image.png

हृतिक रोशनचा चित्रपट सुपर ३०, बिहारच्या गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात हृतिक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात हृतिक सुपर ३०चालवताना दिसणार आहेत. या चित्रपटात हृतिक सोबत मृणाल ठाकूर आणि नंदिश संधूही दिसणार आहेत.   

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

मेगाभरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे का ? त्यांची लुट करण्यासाठी