मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – बारावीच्या निकालासंदर्भात (HSC Result) सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही अहवालांमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल (HSC Result) जाहीर होण्याची शक्यता आहे तर, काहींमध्ये 10 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला जातोय. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी बुधवारी अधिकृतपणे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल?
hscresult.11thadmission.org.in
कसा पहाल बारावीचा निकाल?
– सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
– येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा
– एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
– महाराष्ट्र बारावीचा निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा.
– लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
– सबमिट करा.
– बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढा.
Web Title :- HSC Result | hsc result date maharashtra board hsc result next week says varsha gaikawad
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Tata Group Share | राकेश झुनझुनवाला यांना टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टॉकने 1 आठवड्यात करून दिली 720 कोटी रूपयांची कमाई, तुम्ही केली आहे का गुंतवणूक
- Uday Samant | व्यावसायिक प्रवेशास 12 वी चे 50 % गुण ग्राह्य धरणार – उदय सामंत
- ATM Cash Withdrawal | एटीएममधून कॅश काढताना ‘या’ लाईटकडे आवश्य ठेवा लक्ष, अन्यथा रिकामे होईल अकाऊंट