Photos : १३ फुट लांब अजगराने गिळली चक्‍क मगर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंटरनेटवर काही आश्चर्यचकित होण्यासारखे फोटो समोर आले आहे. या फोटोमध्ये एका अजगरने मगरीला गिळले आहे. व्हायरल झालेले हे फोटो ऑस्ट्रेलियाचे जीजी वाइल्ड लाइफ रेसक्यू यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे. जीजी वाइल्ड लाइफ रेसक्यूने हे फोटो १ जूनला सोशल मिडियावर शेअर केला होता.

image.pngत्यांनी फोटो शेअर करून लिहले की, ‘ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या आणि पश्चिम ऑस्ट्रेलियामधील सगळ्यात लांब सापाचे आणि मगरीचे खूपच शानदार फोटो क्लिक केले आहे. हे फोटो मार्टिन मुलरने काढले आहे.’ लाइव सायंसनुसार, आपल्या जबड्यानुसार अजगर आपले तोंड खूप मोठे करु शकतो. ज्यामुळे अजगर हरण, मगर, एवढेच नाही तर माणसाला देखील सहज गिळू शकतो. ऑस्ट्रेलियन अजगर १३ फुट लांब असतात.

image.png
मगरला गिळताना अजगरचे फोटो सोशल मिडियावर खूप तेजीने व्हायरल झाले आहे. हे फोटो ४२ हजार लोकांनी शेअर केले आहे. २०१७ मध्ये इंडोनेशियामधील एका व्यक्तीचे मृत शरीर २३ फुट लांब अजगराच्या पोटातून आढळले होते.  कोणताही भक्ष्य पकडताना अजगर प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्यांना पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो.

image.png

यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही. इतर सापांपेक्षाप्रमाणे अजगराच्या जबड्यांची हाडे लवचिक अस्थिबंधांनी जोडलेली असतात. या वैशिष्ट्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष्य गिळता येते.

आरोग्यविषयक वृत्त –

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

 

Loading...
You might also like