#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – याच वर्षी रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कृती सेननच्या लुका छुप्पी या सिनेमातील मै देखू तेरी फोटो हे गाणं खूपच गाजलं. आजही हे गाणं अनेकांच्या ओठावर आहे. अनेकांनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ क्लिप बनवल्या आहेत. त्यापैकीच एक असणारी युएसए मधील वाली दीप बरार नावाची मुलगी चांगली चर्चेत आली आहे. याच गाण्यावरील तिचा डान्स सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. Deep Brar नावाच्या युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप पाहिला जाताना दिसत आहे.

मै देखू तेरी फोटो या गाण्यावर दीप बरार सुंदर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. यात ती डान्सर खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या गाण्यावर अनेकांनी डान्स केला आहे. परंतु लोकांनी हा व्हिडीओ सध्या डोक्यावर घेतला आहे. सध्या युएसएमधील ही दीप बरार युट्युबवर खूपच पॉप्युलर होताना दिसत आहे. अनेक युजर्स वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत असे दिसत आहे. हा व्हिडीओ खूप शेअर होताना दिसत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांना लोकांपर्यंत पोहोचणे आणि स्वत: स्वत:चा प्लॅटफॉर्म निर्माण करणं सोप झालं आहे. अनेकजण या माध्यमातून जगभरात कोणालाही आपली प्रतिभा दाखवू शकतात. ज्यांना आपलं टॅलेंट दाखवायला काही संधी मिळत नाही त्या लोकांसाठी सोशल मीडिया म्हणजे एक वरदान आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

Loading...
You might also like