‘या’ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टच्या ‘रासलिला’चा ‘पर्दाफाश’ ! अनेक मुलींशी संबंध अन् व्हिडिओ झाला लिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे हंगरी शहराचे माजी जिम्नॅस्ट जोल्ट बोकोई सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत. याचा एक व्हिडीओदेखील सोशलवर लीक झाला आहे. 54 वर्षीय जोल्ट ग्योर(Gyor) शहराचे महापौरही आहेत. हा व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, जोल्ट बोकोई बोटीत ट्रग्स घेत आहेत आणि संबंध बनवत आहेत. व्हिडीओ लीक झाल्यानंतर त्यांनी या गोष्टीला नकार दिला. परंतु नंतर मात्र त्यांनी आपली चूक मान्य केली. परंतु महापौर पदाचा राजीनामा देण्यास मात्र नकार दिला.

tape-1_101619010006.jpg

जोल्ट यांनी दावा केला की, निवडणुकीत माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे.” हंगरीत गेल्या रविवारी महापौर पदासाठी निवडणूक झाली. जोल्ट यांनी आपल्या हरकतीसाठी सार्वजनिकपणे माफी मागितली.

एक व्हिडीओ शेअर करत जोल्ट म्हणाले, “माझ्या व्हिडीओत काही बदल करण्यात आला आहे. वास्तविक मी मुलींसोबत असणाऱ्या घनिष्ठ संबंधांना नाकरात नाही.” हा व्हिजीओ खूप व्हायरल झाला होता.

zsolt-borkai-3_101619010930.jpg

जोल्टला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर जोल्टने आपल्या फेसबुकवरून एक फोटो शेअर केला. यात तो पत्नी आणि 2 मुलांसोबत दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये जोल्ट म्हणतात, “हम साथ साथ है, अच्छा समय हो या बुरा.” जोल्टने 1988 सालच्या सियोल ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.

खास बात अशी की, ऑलिम्पिक चॅम्पियन जोल्ट यांनी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्यानंतरही महापौर पदासाठी असणाऱ्या निवडणुकीत बाजी मारली. मंगळवारी त्यांनी सत्तारुढ फाईड्ज पार्टी (Fidesz party) ची साथ सोडली. त्यांनी म्हटलं की ते अपक्ष म्हणूनच महापौर बनले आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like